MB NEWS-तेलंगणात दहा दिवसांचा लाॅकडाऊन.. News by Govind Deshmukh

 तेलंगणा राज्यात दहा दिवसांचा  लाॅकडाऊन घोषित; सकाळी ६ते१०वा.असणार सुट



हैद्राबाद/गोविंद देशमुख.......

     कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तेलंगणा सरकारने राज्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला आहे.दि.१२ ते २२ हे दरम्यान लाॅकडाउन असणार आहे.लाॅकडाउन काळात सकाळी ६ते१०वा. सुट असणार आहे.दरम्यान रात्रीची संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.



     याबाबत सरकारने आज घोषणा केली असुन लाॅकडाउनची नियमावली जाहीर केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.नागरीकांनी कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन सरकारने केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !