MB NEWS- *समाज बांधवांनी भगवान परशुराम जन्मोत्सव साध्या पद्धतीने कुटुंबासोबत घरीच साजरा करावा - दिनेश लोंढे*

 *समाज बांधवांनी भगवान परशुराम जन्मोत्सव साध्या पद्धतीने कुटुंबासोबत घरीच साजरा करावा - दिनेश लोंढे*



परळी वैजनाथ - देशात मागील एक वर्षापासून कोरोना या महामारीचे संकट असून, सर्व समाज बांधवांनी श्री विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव मागील वर्षाप्रमाणे आपल्या घरीच आपल्या कुटुंबासोबत साजरा करावा व या कठीण काळात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री दिनेश लोंढे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !