MB NEWS-हैदराबाद बँकेचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी शिंदे यांचे दुःखद निधन

 हैदराबाद बँकेचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी शिंदे यांचे दुःखद निधन



परळी (प्रतिनिधी)...

    

      येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा परळीचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी अंबादासराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले असून या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 येथील प्रियानगर येथील रहिवाशी तथा स्टेट बँक ऑफ हैदराबाद परळी शाखेचे सेवानिवृत्त मुख्य रोखपाल रखमाजी अंबादासराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार घेताना दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 70 वर्ष होते.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे रखमाजी शिंदे यांच्या निधनाने शिंदे परीवार व आप्तस्वकीयांमध्ये शोककळा पसरली असून या दुःखद घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सुन, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके यांचे ते भाऊजी होत. शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये एमबी न्युज  परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !