MB NEWS-दुःखद वार्ता: पैलवान अर्जुन पवार यांचे निधन

 दुःखद वार्ता: पैलवान अर्जुन पवार यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.

    सर्वपरिचित पैलवान अर्जुन ज्ञानोबा पवार यांचे हृदयविकाराने आज दुपारी निधन झाले.मृत्युसमयी ते ३८ वर्षे वयाचे होते.

     त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ,एक बहीण, दोन मुले असा परिवार आहे.बालाजी ज्ञानोबा पवार यांचे ते बंधू होत.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वा.अंंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एम बी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

  1. तुझा मनमिळाऊ स्वभाव सर्वाशी आपुलकीने बोलने अर्जुन तुझ्या जाण्याचे खुप दुःख आहे.तु सदेव आमच्या आठवणीत राहशील मित्रा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार