MB NEWS-जगद ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती घरा घरात साजरी करा ...चंद्रप्रकाश हालगे

 जगद ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती घरा घरात साजरी करा ...चंद्रप्रकाश हालगे 



परळी..क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती प्रतीवर्ष प्रमाणे अक्षयतृतिया ह्या दिवशी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येते . या वर्षी करोना रोगाचा लॉकडॉऊन पार्श्वभूमीवर वर सर्व बसव भक्तांनी आप आपल्या घरी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजा च्या प्रतिमा च पूजन करून आपल्या घरीच सह कुटुंब सह परिवार मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन बसव प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंद्रप्रकाश हालगे यांनी सर्व समाज बांधवाना केले आहे.

करोना रोगाचं संकट या जगातून नष्ट व्हावे अशी प्रार्थना करून आपण घरीच राहून आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी ..जय बसव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!