MB NEWS-उद्या नटराज रंग मंदिर ला मिळणार नागरिकांना लस ;४५ वर्षावरील नागरीकांचेच दुसऱ्या डोस चे लसिकरण

 उद्या नटराज रंग मंदिर ला मिळणार नागरिकांना लस ;४५ वर्षावरील नागरीकांचेच दुसऱ्या डोस चे लसिकरण

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असुन उद्या दि.१३ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे ही लस उपलब्ध असणार आहे.केवळ ४५ वर्षावरील नागरीकांचेच दुसऱ्या डोस चे लसिकरण होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!