MB NEWS-उद्या मिळणार नागरिकांना कोविशिल्ड लस

 उद्या मिळणार नागरिकांना कोविशिल्ड लस 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    शहरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असुन उद्या दि.२८ रोजी कोविशिल्ड लस उपलब्ध असणार आहे. लसिकरणासाठी चे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी जाहीर केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!