इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे परळीत रा.काॅं.च्या वतीने ह्रदय स्वागत*

 ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे परळीत रा.काॅं.च्या वतीने ह्रदय स्वागत




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत हे  बीड जिल्हा दौ-यावर आलेले असताना परळीमध्ये त्यांचे विविध संघटना, संस्था, कार्यकर्ते यांनी स्वागत केले.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने ही त्यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले.

        राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत  हे परळीमध्ये आले असताना त्यांचे  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संजय दौण्ड, नगर परिषद गटनेते वाल्मीक कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, सरचिटणीस अनंत इंगळे,ज्येष्ठनेते माधव ताटे,भीमराव डावरे, प्रा.शाम दासूद,रवि मुळे, सुभाष वाघमारे,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या