MB NEWS-पालकमंत्री ना धनंजय मुंडे तीन दिवस बीड जिल्हा दौ-यावर तर आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या बीडमध्ये

 पालकमंत्री ना धनंजय मुंडे तीन दिवस बीड जिल्हा दौ-यावर तर आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या बीडमध्ये



बीड, प्रतिनिधी...

       राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर येत आहेत.जालना,बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे हे उद्या दि.१८ रोजी बीड जिल्हा दौ-यावर येत आहेत.

              बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थिती चा संपूर्ण आढावा घेणार आहेत.तसेच खरीप हंगामाबाबतचा आढावा घेणार आहेत. शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी १० वा.ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. दरम्यान बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे उद्या दि.१८ पासुन तीन दिवस जिल्ह्यात असणार आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !