MB NEWS-पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी बालासाहेब पोरे


पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी बालासाहेब पोरे 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

परळी शहरातील अल्पावधीत नावरुपास आलेल्या पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळी वैजनाथच्या संचालक पदी परळी शहरातील सर्व सामान्य माणसाच्या कामात सतत मदत करणारे मा.श्री.बालासाहेब पोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत ,उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे, सचिव गोविंद भरबडे, संचालक बालासाहेब घवले, जेष्ठ पत्रकार पदमाकर भंडारे आदी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार