इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांच्या वतीने कोरोनाने मयत कुटुंबाना आर्थिक मदत

 *छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांच्या वतीने कोरोनाने मयत कुटुंबाना आर्थिक मदत 



परळी वैजनाथ ------

 छत्रपती शाहू महाराज वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष किसन देव नागरगोजे यांनी स्वनिधी म्हणुन कोरोनाने मयत नालंदा विद्यार्थी वसतिगृह परळी चे अधिक्षक प्रमोद जगतकर यांच्या कुटुंबीयांना 5000/- पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन कुटुंबीयांना सर्वोतपरी मदत करण्याचें जाहीर केले.

जगतकर कुटुंबात आज आर्थिक मदत देताना जिल्हा अध्यक्ष श्रीराम सारुक, जिल्हा सचिव उत्त्तम साबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन रणखांबे,केज/धारुर ता अध्यक्ष जुबेर इनामदार,ता.सचिव अभिजित लांडगे.महिला जिल्हा अध्यक्ष वनमाला जगतकर, वडवणी ता अध्यक्ष दिनकर बडे,क्रांती लांडगे आदि वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते.या प्रसंगी किसन देव नागरगोजे यांनी महाराष्ट्रातील जे वसतिगृह कर्मचारी कोरोनाने मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनाही प्रत्येकी 5000/-रू स्वनिधी आर्थिक मदत म्हणुन देणार असल्याचे सांगितले.व सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत असलेल्या निधीतून कोरोनाने मयत झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या