MB NEWS-पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल तुकाराम बोडके यांचा सत्कार

 पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती  झाल्याबद्दल तुकाराम बोडके यांचा सत्कार



परळी, वैजनाथ, प्रतिनिधी....

      येथील परळी  ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके यांची गेवराई येथे पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती  झाल्याबद्दल त्यांचा येथे मंगळवारी सत्कार करण्यात आला .यावेळी  वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी ,भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा ,श्याम बुद्रे,संजय खाकरे उपस्थित होते. तुकाराम बोडके हे परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक, पोलीस जमादार या पदावर कार्यरत होते त्यानंतर त्यांची येथून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आता गेवराई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. मंगळवारी तुकाराम बोडके यांचा सत्कार करण्यात आला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!