MB NEWS-सुर्यकर कुटुंबीयांचे राजेश देशमुख यांच्याकडून सांत्वन*

 सुर्यकर कुटुंबीयांचे राजेश देशमुख यांच्याकडून सांत्वन*



परळी,(प्रतिनिधी):-

   दै.दिव्यआग्निचे संपादक प्रकाश सुर्यकर यांचे वडील जेष्ठ नागरिक  स्व.पंढरीनाथ हनुमंतराव (माळी) सूर्यकर अल्पशा आजाराने निधन झाले.या निमित्त सुर्यकर कुटुंबियांचे निवास्थांनी जाऊन दि. 8 जुन 2021 रोजी *श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थांनचे सेक्रेटरी,भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेश देशमुख,जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुराडे, दैं.लोकमंतचे पत्रकार संजय खाकरे यांनी सांत्वन केले.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार