MB NEWS-*धनंजय मुंडे आज 6 वाजता live*.....

 *धनंजय मुंडे आज 6 वाजता live*.....




राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्रवादी चर्चा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री धनंजय मुंडे हे आज सायंकाळी सहा वाजता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज वरून लाईव्ह संवाद साधणार आहेत या संवादात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जॉईन करा


 https://www.facebook.com/NCPSpeaks/

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!