MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिष्टचिंतन

 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिष्टचिंतन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अभिष्टचिंतन केले आहे.



       भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या (दि.२२) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!