प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-परळी ते चांदापुर रोडवर घणशी नदीवरील बंधारा भरला;ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते ४वा.जलपुजन*

 *परळी ते चांदापुर रोडवर घणशी नदीवरील बंधारा भरला;ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते ४वा.जलपुजन*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       नगर परिषद परळी वैजनाथ द्वारा बांधण्यात आलेला घणशी नदीवरील साखळी सिमेंट बंधारा ओसंडून वाहत आहे.परळी शहराच्या परिसरात जलस्रोत वाढण्याच्या दृष्टीने हा बंधारा बांधण्यात आला आहे.आज दि.२२ रोजी ४  वा. ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात येणार आहे.



          राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज दुपारी ठीक 4 वाजता परळी ते चांदापुर रोडवरील घणशी नदीवर नगर परिषद परळी वैजनाथ द्वारा बांधण्यात आलेल्या साखळी सिमेंट बंधारा येथे "जलपूजन" होणार असून या  कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी केले आहे.

⬛ , छायाचित्रे:स्माईल फोटो,परळी वैजनाथ.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या