MB NEWS-परळी वैजनाथ: मलकापुर शिवारात एकाची गळफास लावून आत्महत्या*

 परळी वैजनाथ: मलकापुर शिवारात एकाची गळफास लावून आत्महत्या*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        शहरापासून काही अंतरावर असलेल्या मलकापुर  शिवारात एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि.२१ रोजी सकाळी ८ वा.सुमारास निदर्शनास आली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

       मलकापुर शिवारात एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रल्हाद गणपती रोडे वय ४५ राहणार कन्हेरवाडी असे या इसमाचे नाव आहे.अद्याप या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार