MB NEWS-शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांचा पवन राजे ग्रुपच्या वतीने सत्कार*

 *शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांचा पवन राजे ग्रुपच्या वतीने सत्कार*   

 

*परळी वैजनाथ प्रतिनिधी*


 शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांचा आज शुक्रवार दिनांक दोन जुलै रोजी पवन राजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँकेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला .


शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव हे


आज शुक्रवार दिनांक दोन जुलै रोजी परळी शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेत सत्कार करण्यात आला यावेळी पवनराजे बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील सचिव गोविंद भरबडे संचालक बाळासाहेब पोरे ,गोविंद मुंडे बाळासाहेब घवले , सचिन भरबडे प्रल्हाद काळे ,मोहम्मद तांबोळी,सोमनाथ चाटे ,सत्यप्रकाश कराड,प्रभाकर गीते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कथा बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे ,भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा अतुल दुबे सर माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल ज्येष्ठ नेते सतीश जगताप ,रमेश अण्णा चौंडे ,राजाभैया पांडे शहर संघटक संजय कुकडे आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार