MB NEWS-शरदचंद्र पवार, अजितदादा पवार यांनी केले ना.धनंजय मुंडे यांचे अभिष्टचिंतन..

 

शरदचंद्र पवार, अजितदादा पवार यांनी केले ना.धनंजय मुंडे यांचे अभिष्टचिंतन..



राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा वाढदिवस. 



 वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. 



 यावेळी या दोघांनीही धनंजय मुंडे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!