MB NEWS-धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळीत उभे राहणार भव्य यात्री निवास

 धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळीत उभे राहणार भव्य यात्री निवास



*बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी परळी शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेत भव्य भक्त निवास ( यात्री निवास ) बांधण्यात येत आहे. याच यात्री निवासाच्या बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होत आहे या यात्रे निवासाचे हे प्रस्तावित संकल्प चित्र*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!