MB NEWS- *मोटारसायकलचा अपघात होऊन दोन जण जखमी ; पं.स.उपसभापती जानिमियाॅं कुरेशींचे तात्काळ मदतकार्य*

 *मोटारसायकलचा अपघात  होऊन दोन जण जखमी 



 पं.स.उपसभापती जानिमियाॅं कुरेशींचे तात्काळ मदतकार्य*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

    ‌ मोटारसायकल वरून जात असताना टोकवाडी जवळ रात्री ९ वा.सुमारास अपघात  होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.जखमींना पंचायत समिती उपसभापती जानिमियाॅं कुरेशी यांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.



     खड्डे चुकवत असताना समोरून आलेल्या स्कार्पियोची धडक बसून मोटारसायकल चा अपघात झाला.यामध्ये मोटारसायकलस्वार इरफान शेख व अल्लाउद्दिन शेख हे दोघे जखमी झाले आहेत.पंचायत समिती उपसभापती जानिमियाॅं कुरेशी यांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !