MB NEWS-आता परळी उपकोषागार कार्यालयातच न्यायिक मुद्रांक उपलब्ध ⬛ मोठी गैरसोय दुर ; वकील संघाच्या पाठपुराव्याला यश

 आता परळी उपकोषागार कार्यालयातच न्यायिक मुद्रांक उपलब्ध 



⬛ मोठी गैरसोय दुर ; वकील संघाच्या पाठपुराव्याला यश

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

     न्यायालयात लागणारे न्यायिक मुद्रांक(कोर्ट स्टॅम्प) परळी येथील उपकोषागार कार्यालयातच आता उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे मोठी गैरसोय दुर होणार आहे. याबाबत परळी वकील संघाच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

      परळी येथील उपकोषागार कार्यालयात न्यायिक मुद्रांक(कोर्ट स्टॅम्प) उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी परळी वकील संघाच्या वतीने अध्यक्ष अॅड.पी.एम.सातभाई यांनी जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे केली होती.याबाबतच्या अडचणी दूर करुन आता न्यायिक मुद्रांक(कोर्ट स्टॅम्प) परळी येथील उपकोषागार कार्यालयातच आता उपलब्ध होणार आहेत.यामुळे मोठी गैरसोय दुर होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार