MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र* 🕳️ *_परळी भाजप तालुकाध्यक्ष सतिष मुंडेंचा राजीनामा_

 *भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र*



🕳️ *_परळी भाजप तालुकाध्यक्ष सतिष मुंडेंचा राजीनामा_*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   केंद्रीय मंत्रिमंडळात खा.डाॅ.प्रितम मुंडे यांचा समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे मुंडे भगिनी भाजपात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी स्पष्टपणे आपण नाराज नसल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही मुंडे समर्थक मात्र नाराजच आहेत.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे. यामध्ये परळी भाजप तालुकाध्यक्ष सतिष मुंडे यांनी जिल्हा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !