परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
*युवानेते नितीन शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा*
🕳️ *गरजुंना ब्लॅंकेट चे वितरण*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
येथील सामाजिक कार्यकर्ते युवानेते नितीन शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.यानिमित्त गरजुंना ब्लॅंकेट चे वितरण करण्यात आले.मित्र परिवाराच्या वतीने नितीन शिंदे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे, माजी उपनगराध्यक्ष राजाभय्या पांडे, अतुल दुबे, अभिजीत अंकुश राव देशमुख, संजय कुकडे, अभिजीत राजेश राव देशमुख, राहुल कांदे, किशोर जाधव, भरत महाराज जोगी, श्याम गडेकर ,शिवा बडे, नागेश्वर वावळे, नवनाथ शिरसागर, रघुनाथ डोळस, मधुकर नाईकवाडे, निरज देशमुख, कमलाकर हरेगावकर, संजय गुंडाळे, व्यंकट गंगावणे, दीपक नागेश्वर, विशाल चव्हाण, गोपाळराव कुलकर्णी, पिराजी मोरे ,सय्यद गब्बर, ठाकूर उमेश, उमेश खोत, अमोल गंगावणे, राहुल विजय, सखाराम फकीरे, शुभम शिंदे, स्वप्नील नाईकवाडे, रणधीर ठाकूर, सय्यद अकबर, आकाश गंगावणे राहुल विभुते आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा