MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप जनसामान्यांसाठी काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पंकजाताई- रवि कांदे

 पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप 



जनसामान्यांसाठी काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पंकजाताई- रवि कांदे


 परळी (प्रतिनिधी) भाजपा तालुका सरचिटणीस रवि कांदे यांच्या वतीने लोकनेत्या पंकजाताई मुंडे ययांच्या  वाढदिवसा निम्मीत लहान मुलांना शालेय साहित्य कपडे आणि फुलांची रोपे देऊन ताईसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमात बोलतांना रवि कांदे म्हणाले की, सत्ता असो किंवा नसो सर्व सामान्यांसाठी सदैव सेवेत असणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पंकजाताई मुंडे होत.  

       महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राच्या रणरागिणी आधार वंचित उपेक्षितांच्या कैवारी गोरगरिबांच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिरेवाडी येथील सोमेश्वर विद्यालयात  शालेय विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी परळी तालुका सरचिटणीस रवि  कांदे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !