MB NEWS-दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी

 

दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी 


पुणे : 
एसएससी निकाल हा विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनानुसार लागेलला आहे. निकालाचा टक्केवारी ९९.५५ टक्के इतकी आहे. कोकण विभागाचा निकाल १०० टक्के आहे. त्याचबरोबर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एसएसएसी निकाल यामध्ये ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत. २२ हजार ३८४ शाळांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून जास्त गूण मिळाले आहेत. आज दुपारी १ वाजता एसएससी निकाल ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे

या संकेतस्थळांवर पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

कसा पहाल निकाल?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर जावं.

त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !