MB NEWS- *बालासाहेब रामभाऊ मिसाळ यांचे निधन*

 *बालासाहेब रामभाऊ मिसाळ यांचे निधन*



परळी,(प्रतिनिधी):-बालासाहेब रामभाऊ मिसाळ यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. दि.7 जुलै 2021 रोजी पहाटे 4 वा. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मामा या टोपण नावाने त्याची सर्वत्र ओळख होती. मृत्युसमयी त्यांचे वय 50 वर्ष होते. देवराव (बाबूशा) कदम यांचे ते मामा होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना, दोन भाऊ, दोन बहिनी, नातवंडे असा परिवार आहे.आज दि.7 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 वा. परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे त्याच्या पार्थिवदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिसाळ कुटुंबीय आवर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार