"हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे

 "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" -पंकजा मुंडे

पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायु सेनेत वैमानिकपदी निवड;पंकजा मुंडे यांनी केले अभिनंदन

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      पाथर्डी च्या आयुषी खेडकरची वायुसेनेत वैमानिकपदी निवड झाली आहे.या निवडीबद्दल पंकजा मुंडे यांनी खास शब्दांत तिचे अभिनंदन केले आहे."हमारी छोरियां भी छोरो से कम नही" असे म्हणत पंकजा यांनी कौतुक केले आहे.

       पाथर्डी चे  डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक (FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE) म्हणून निवड झाली आहे. त्या बद्दल तिचे अभिनंदन करुन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे. असे म्हणत सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे.

🕳️ अशी आहे पंकजा मुंडे यांची फेसबुक व ट्विटरवर पोस्ट.......

          "हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डी चे आमचे डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे त्या बद्दल तिचे अभिनंदन! आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार