MB NEWS- बीड:जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन*

 जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे दुःखद निधन



बीड : दि 1 प्रतिनिधी


बीड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी तथा भावसार समाजाचे सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले जगन्नाथ नारायणराव पतंगे यांचे बुधवार दि 1 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

भावसार समाजाचे सर्वपरिचित असे व्यक्तिमत्त्व तथा शहरातील मे.नारायणराव पतंगे क्लाथ सेंटर चे मालक श्री.जगन्नाथ पतंगे यांचे सकाळी 7 वाजता त्यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.मृत्यू समयी त्यांचे वय 62 होते.त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा,2 विवाहित मुली,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

बीड शहरातील जुन्या पिढीतील मनमिळवू,शांत व्यक्तीमत्व म्हणून व्यापारीवर्गात व भावसार समाजात त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !