इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर

बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर



🕳️  _परळी प्रखंड कार्यकारीणी जाहीर;दहा जणांना नियुक्त्या_  🕳️

परळी वैजनाथ, प्रतिनिधी........

           विश्व हिंदू परिषदे अंतर्गत परळी प्रखंडाच्या कार्यकारीणी ची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये बजरंग दल परळी वैजनाथ शहर संयोजकपदी नितीन राजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

         श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या शुभ मुहूर्तावर (दि. 

 ३०।०८।२०२१-२२ सोमवार) रोजी विश्व हिंदू परिषद चा ५७ वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परळी-वैद्यनाथ प्रखंड समिती कार्यकारिणीतील  नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा अध्यक्ष डॉक्टर श्री मुरलीजी जयस्वानी, श्री. प्रा. कवी, जिल्हा उपाध्यक्ष बीड श्री. संभाजी भणगे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत  परळी प्रखंड कार्यकारिणीच्या दहा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. नितीन बालासाहेब राजूरकर (बजरंगदल शहर संयोजक), श्री मिरकिले साहेब (प्रखंड धर्मचार्य प्रमुख),श्री वैभव धोंड  (परळी शहर मंत्री), श्री रविंद्र  दुर्गादास वेताळ( प्रखंड सत्संग प्रमुख), सौ.अर्चना ताई दगडगुंडे (परळी शहर मंत्री), 

सौ.अपर्णा ताई वेताळ (मातृशक्ती प्रखंड संयोजिका) सौ. कल्पना जयराम(दुर्गवाहिनी प्रखंड संयोजिका), सौ. वृषाली जोशी धरणीधर(मातृशक्ती शहर संयोजिका), कु. गायत्री वेताळ( दुर्गा वहिनी शहर संयोजिका),श्री शिवशंकर मुंडे (प्रखंड सेवा विभाग प्रमुख)  आदींचा समावेश आहे.या निवडीबद्दल कार्यकारीणी चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या