MB NEWS-माजी नगरसेविका शोभनाताई बद्दर यांचे दुःखद निधन जेष्ठ पञकार दिलिप बद्दर यांना पत्नी शोक

 माजी नगरसेविका शोभनाताई बद्दर यांचे दुःखद निधन

जेष्ठ पञकार दिलिप बद्दर यांना पत्नी शोक

परळी वै... 

शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभनाताई दिलिपराव बद्दर यांचे आज दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असुन त्या जेष्ठपञकार दिलिपराव बद्दर यांच्या पत्नी होत.

शोभनाताई बद्दर यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार आज सायंकाळी 5 वाजता परळी येथील राजस्थानी स्मशानभुमी येथे करण्यात येणार आहे.

शोभनाताई बद्दर यांच्या पश्चात पती,दोन मुली एक मुलगा, दिर जावा असा मोठा परिवार आहे.बद्दर परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी  न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!