नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS-*परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार*

 *परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार*

परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदीडॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ह्रदय  सत्कार करण्यात आला.


        परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी व  वैद्यकीय क्षेत्रात  मोठे कार्य असलेल्या डॉ.अरूण गुट्टे यांची  वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे   नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या नियुक्ती बद्दल हभप गणेश महाराज उखळीकर यांनी त्यांचा ह्रदय सत्कार केला.याप्रसंगी प्रभाकर आंधळे, दत्ताभाऊ देशमुख, विठ्ठल राव गुट्टे, नाथराव गुट्टे, डॉ.जीवनराव गुट्टे, सुनील योगीराज गुट्टे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या