इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.२४ नोव्हेंबर २०२१*

   ⬛ आजचे राशिभविष्य ⬛

       दि.२४ नोव्हेंबर २०२१

                         


मेष – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेती-जमीन विषयक सरकारी कामांत अडचणी येतील, कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहावे.


वृषभ – भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायामध्ये प्रगती होईल. लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.


मिथुन – कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक गोष्टींत हस्तक्षेप नको. वादविवादापासून दूर राहावे.


कर्क – व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. यशाकडे वाटचाल कराल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.


सिंह – अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होतील. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.


कन्या – आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्रसन्नता लाभेल.


तूळ – गुणगौरव होईल. सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल. एकंदर प्रगतीच्या दिशेने प्रवास कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन घ्याल.


वृश्चिक – विचारविनिमय करून निर्णय घ्या. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. नियमांचे पालन आवश्यक आहे. पोटासंबंधित विकार होण्याची शक्यता. संतुलित आहार महत्त्वाचा आहे.


धनु – आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अस्वस्थता राहील. कामांचा वेग मंदावेल. मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील. सामंजस्य व संवाद महत्त्वाचा आहे.


मकर – संधीचे सोने कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. लाभदायक दिवस. भागीदारीमध्ये लाभ होईल. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल.


कुंभ – सामंजस्याने कामे पूर्ण होतील. हितशत्रूंची पीडा कमी होईल. मतभेद दूर होतील. परिस्थिती अनुकूल राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात.


मीन – मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या