MB NEWS-२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी परळीत रक्तदान शिबिर ______________________________________________ 🕳️कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम 🕳️उपजिल्हा रुग्णालयात होणार रक्तदान 🕳️शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे रक्तसंकलन _________________________________________

 २६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी परळीत रक्तदान शिबिर

______________________________________________

🕳️कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

🕳️उपजिल्हा रुग्णालयात होणार रक्तदान

🕳️शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे रक्तसंकलन

_________________________________________


परळी | प्रतिनिधी


२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून येथील कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानने रक्तदान शिबीर आयोजित केले असून या शिबिरात अधिकाधिक युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


शुक्रवार  दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीर होत असून या शिबिरातील रक्तसंकलनासाठी शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील पथक येणार आहे तरी शहर व परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार