MB NEWS-अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांना पत्नीशोक

 अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांना पत्नीशोक 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळी वकील संघाचे माजी अध्यक्ष व सर्व परिचित विधिज्ञ अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई गित्ते यांचे आज दि.२२ रोजी सकाळी निधन झाले. 

          सौ.ज्योती राधाकिशन गित्ते यांचे लातुर येथील फुलाबाई बनसोडे रुग्णालयात आज दि.२२ रोजी ८ वाजता निधन झाले.परवा परळी येथील खासगी रुग्णालयात त्यांचे एक आपरेशन झाले होते.पंरतु बीपी लो होत गेला त्यामुळे लातुर येथे अडमीट केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पती अॅड.आर.व्ही. गित्ते,दोन मुले असा परिवार आहे. परळी येथे आज दि.२२ रोजी सायंकाळी ४ वा.अंत्यसंस्कार होणार आहेत.गित्ते परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार