MB NEWS-चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेडचे कुलमुखत्यार त्रिंबकराव (तात्या) कुलकर्णी यांचे निधन

 चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेडचे कुलमुखत्यार  त्रिंबकराव (तात्या) कुलकर्णी यांचे निधन

परभणी, प्रतिनिधी......

      परभणी शहरातील प्रसिध्द ऊद्योजक व चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेड चे कुलमुखत्यार श्री. त्रिंबकराव (तात्या)नागोराव कुलकर्णी*यांचे परभणी येथे  निधन झाले. ते परभणी शहरातील धार्मीक व सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर असायचे.

        श्री त्र्यंबकराव { तात्या  )कुलकर्णी यांचे दिनांक २२/११/२०२१ रोजी  दुःखद निधन झाले आहे.शशिन व नीतीन कुलकर्णी यांचे ते वडील होत.त्यांचा अंत्यविधी दि.२२/११/२०२१ रोजी 3;00 दुपारी  वैकुंठ धाम स्मशानभूमी जिंतुर रोड, परभणी येथे होणार आहे.अंत्ययात्रा राहत्या घरून (तुकामाई) बाळासाहेब ठाकरे नगर, जिंतूर रोड येथुन निघेल. कुलकर्णी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार