MB NEWS-राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार

 राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात संतवाड्;मयाचे संशोधन कार्याबद्यल तसेच संतजगमित्र नागा चरित्र लिखाण केले म्हणून ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संतजगमित्र पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल महाराजांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी  भाजपा नेते राजेश गिते,नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,लोणारवाडी सरपंच नवनाथ मुंडे,मिरवट सरपंच धुराजी साबळे मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, गणेश मुंडे, प्रविण गुट्टे,आदि उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!