MB NEWS-लोकनेता संपर्क कार्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन.

 लोकनेता संपर्क कार्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन   

  परळी वैजनाथ ... लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करताना भाजपा नेते राजेश गिते, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे मिरवट सरपंच धुराजी साबळे, मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, बालाजी गुट्टे, बेलंबा सेवा सहकारी सोसायटी स़ंचालक बालाजी गिते, शिवाजी डापकर आदि उपस्थित होते




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!