MB NEWS-महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार प्रा. मधु जामकर यांना जाहीर;परळीत ह्रदय सत्कार

 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार   प्रा. मधु जामकर यांना जाहीर;परळीत ह्रदय सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)÷

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रकाशित उत्कृष्ट लेखांसाठी देण्यात येणारा २०२० सालचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. मधु जामकर यांना जाहीर झालाबद्दल शहरातील भाजपा जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके,वैद्यनाथ अर्बन बॕंकचे जेष्ठ संचालक विकासराव डुबे यांनी शाल, श्रीफळ,हार घालून सत्कार केला.

परळी येथून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले प्रा. जामकर यांचा प्रख्यात साहित्यिक पंडित महादेवशास्त्री जाेशी यांच्या तीर्थरुप महाराष्ट्र खंड १,२ व ३ यावर साहित्य पत्रिकेत विस्तृत लेख प्रकाशित झाला हाेता. या लेखाची उत्कृष्ट लेख म्हणून पुणे साहित्य परिषदेने निवड केली.  यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, प्रकाश जोशी, दत्ताभाउ कुलकर्णी, वासुदेव पाठक यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!