MB NEWS-एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये ; लढणाऱ्या प्रत्येक घटकांचे अभिनंदन* - *पंकजाताई मुंडे यांचं ट्विट* *बीड रेल्वेच्या स्वप्नपूर्तीबद्दल मानले पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचे आभार !*

 *एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये ; लढणाऱ्या प्रत्येक घटकांचे अभिनंदन* 


- *पंकजाताई मुंडे यांचं ट्विट* 

*बीड रेल्वेच्या स्वप्नपूर्तीबद्दल मानले पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचे आभार !*


बीड  ।दिनांक २९।

एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये.. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन.. ज्यांनी अनेक दशके लढाई दिली असं ट्विट  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. बीड रेल्वेमार्गाच्या स्वप्नपूर्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे आभारही त्यांनी मानले आहेत. 


 बीडच्या जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची आष्टीपर्यंतची हायस्पीड चाचणी आज सायंकाळी होत असून हा मार्ग आता पुर्णत्वाकडे चालला असून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी हे ट्विट केलं आहे.


   पंकजाताई यांनी म्हटलं आहे की,

एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये.. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे अजून एक रेकॉर्ड  तुमच्या नावावर... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिलं. आभारी आहोत..मोदीजी,  देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचे..असं ट्विट त्यांनी केलं आहे.

••••

टिप्पण्या

  1. Aaj sarv Beed Jilhyala khup khup aanand vatat aahe Aadarniy Late Gopinathrao Munde Sahebanche swapna purn hot aahe aani te aapan doghi Tai ni purn kele aahe tya badhhal Aaple koti koti aabhar

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार