MB NEWS- **पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा प्रशासनाचा केज तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीस हिरवा कंदील*

 **पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा प्रशासनाचा केज तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीस हिरवा कंदील*

*पिसेगाव येथील 4 हेक्टर 56 आर जमीन क्रीडा संकुलासाठी प्रशासनाने घेतली ताब्यात*

बीड (दि. 18) ---- : केज तालुक्यात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असून तालुक्यातील मौजे पिसेगाव येथील गायरानातील सर्व्हे क्र. 100 मधील 4 हेक्टर 56 आर जमीन संपादित करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मनिषा मिसकर यांनी दिले आहेत. 

जिल्हा क्रीडा विभाग, महसूल, वन विभाग, कृषी विभाग आदी सर्वांच्या समन्वयाने सदर जमीन क्रीडा विभागास उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते. यासाठी केज मतदारसंघातील विविध लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

पिसेगावच्या हद्दीतील ही जमीन प्रशासनास क्रीडा संकुलासाठी उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिकांनीही आवश्यक ते सहकार्य केले. या जमिनीवर लवकरच भव्य क्रीडा संकुल उभारणीच्या कामास सुरुवात होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार