युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-सुप्रसिद्ध कथाकार ह भ प परम पूज्य समाधान महाराज शर्मा यांचा लोकनेता संपर्क कार्यालयात सत्कार

style="font-size: x-large;">सुप्रसिद्ध कथाकार ह भ प परम पूज्य समाधान महाराज शर्मा यांचा लोकनेता संपर्क कार्यालयात सत्कार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

सुप्रसिद्ध कथाकार ह भ प परम पूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांनी लोकनेता संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली असता परम पूज्य समाधान महाराज यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
       यावेळी भाजपा नेते राजेश गिते,खोडवा सावरगाव सरपंच अरूण (भाऊ) दहिफळे, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,लोणारवाडी सरपंच नवनाथ मुंडे, मिरवट सरपंच धुराजी साबळे, मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, मरळवाडी भाजपा नेते माऊली आंधळे (पाटील), माणिकराव डापकर, बालाजी गिते,प्रा रविकांत कराड, मैंदवाडी ग्राम पंचायत सदस्य गणेश होळंबे,गोविंदराव यमगर, चंद्रकांत( दादा )गिते, विलास गिते, सोमनाथ गिते, रामकिसन गिते,बेलेश्वर आटो युनियन अध्यक्ष माधवराव गिते, युनियन चे पदाधिकारी गोविंद गिते, वैजनाथ डापकर, संतोष लांडगे, बळीराम गिते,रूक्षराज गिते,वचिष्ट गिते, दत्तात्रय डापकर, सुभाष गिते, बाळासाहेब डापकर, आकाश डापकर,सायस डापकर, बंडु चांगिरे,शिवाजी डापकर, ईश्वर गिते, वैभव गिते, सुनिल गिते, राहुल डापकर,राजेभाऊ गिते, आदि उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या