MB NEWS- *वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त पवन फुटके यांच्या वतीने श्री.शनैश्वरास अभिषेक, आरती*

 *वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त  पवन फुटके यांच्या वतीने श्री.शनैश्वरास अभिषेक, आरती*



परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)

           राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांचे अर्जुन,दिलेली मोहीम फत्ते करणारे नेतृत्व परळी मतदार संघातील कर्तृत्ववान नेते नगर परिषदेचे गटनेते श्री. वाल्मिकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.शनैश्वरास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पवन फुटके व मित्रमंडळाच्या वतीने अभिषेक करण्यात आला.

            राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात श्री.शनैश्वरास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पवन फुटके व मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी (दि.२९) सकाळी अभिषेक, आरती करण्यात आली. यावेळी वाल्मिक आण्णां कराड यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.



 यावेळी पवन फुटके, वैजनाथ भाऊ कोल्हे,  शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा विभागीय कार्याध्यक्षअतुल बेंडे, महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभाचे शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत, तेली युवक संघटनेचे अनिल बेंडे, सतीश फुटके,सोमनाथ वाघमारे,शुभम फुटके,योगेश स्वामी आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार