MB NEWS-*प्रा.एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र ज्येष्ठ, अनुभवी नेतृत्वाला मुकला* *पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

  *प्रा.एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र ज्येष्ठ, अनुभवी नेतृत्वाला मुकला*

*पंकजाताई मुंडे यांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली


मुंबई ॥ दिनांक १७ ॥

थोर विचारवंत, लढावू नेते प्रा.एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला मुकला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.


   पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने खूप जेष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला. चळवळीच्या संस्कारांचे ते भक्कम स्तंभ राहतील, त्यांच्याकडून येणारी पिढी भविष्यातही शिकत राहील असं ट्विट करत त्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार