मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-🔴 *टीईटी घोटाळा:अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा*

  🔴 *टीईटी घोटाळा:अपात्र शिक्षकांची पत्त्यांसह यादी तयार, लवकरच कारवाईचा बडगा*

----------------------


     पुणे: राज्यात शिक्षक भरती घोटाळा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 900 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं होतं. आता, या अपात्र आणि गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या  7 हजार 900 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. आता लवकरच या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 

      अपात्र उमेदवार पात्र झालेल्या उमेदवारांची पत्यासह यादी तयार करण्यात आली. पोलिसांकडून ही यादी शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे. आता यादीतील नावांची खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेदवारांविरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रशासनाकडून  त्यामुळे आता त्या अपात्र उमेदवारांचे ही धाबे दणाणले आहेत. 

टिप्पण्या

  1. ह्यांच्या तोंडाला काळ फासा आणी घेणारे देणारे याना फाशी वर लटकवा यांच्या मुळे जे खरे दावेदार होते त्यांच्या कुटुंबीयां वर ह्या लोकांनी दरोडा टाकला पैशे आणी लाचखोर लोकप्रतिनिधी नी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....