MB NEWS-अतुलनीय:प्रा. अतुल दुबे वाढदिवसाच्या शुभेच्छा......

अतुलनीय:प्रा. अतुल दुबे वाढदिवसाच्या शुभेच्छा.......

नेतृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशील पणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व अतुल दुबे या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्‍नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. अतुल दुबे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.

               -प्रा.रविंद्र जोशी

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*🟥 विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्राचार्य अतुल दुबे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!*

----------------------------------------

_MB NEWS ला नक्की Subscribe करा_

----------------------------------------

https://youtu.be/Du5d4FX0fKc

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !