MB NEWS-रा.कॉ.महिला आघाडी शहराध्यक्षा सोफिया नंबरदार यांनी घेतले ना.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

रा.कॉ.महिला आघाडी शहराध्यक्षा सोफिया नंबरदार यांनी घेतले ना.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 



परळी (प्रतिनीधी)

 राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सोफिया बाबु नंबरदार यांच्या वतिने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण,घाटनांदुर येथील गुरुदास सेवा वृध्दाश्रमातील वृद्धांना फराळ व फळ वाटप करण्यात आले.




    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जयंत पाटील यांचा दि.16 फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सोफिया बाबुभाई नंबरदार यांनी सानिया नगर येथे वृक्षारोपण केल्यानंतर घाटनांदुर येथील गुरुदास सेवा वृध्दाश्रमातील वृद्धांना फराळ व फळे वाटण्यात आली.यावेळी त्यांच्या समवेत एम.एस.वैद्य,अर्चना कोकाटे,आशा जाधव,सोनाली धर्मावत आदी असंख्य महिला उपस्थित होत्या.

MB NEWS ला नक्की Subscribe करा.https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार