इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-राशिभविष्य (दि. ८ फेब्रुवारी २०२२)

  राशिभविष्य (दि. ८ फेब्रुवारी २०२२)



मेष: स्वप्नपूर्तीचा दिवस, अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल.लोकसेवा कराल. प्रसन्नता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील.


वृषभ : कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. दवाखान्यासाठी खर्च होईल.


मिथुन : धनलाभाचे योग. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आतिथ्यात दिवस जाईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.


कर्क : मनासारख्या घटना घडतील, लोकांना सहकार्य कराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.


सिंह : गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्न सोडवा. अस्वस्थता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. अशक्तपणा जाणवेल.


कन्या : प्रतिक्रिया देताना सावध राहा. मध्यस्थी करू नका, आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस, आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस.


तूळ : मंगलकार्यात सहभाग घ्याल. भागीदारीत लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.


वृश्चिक : जवळचे लोक सहकार्य करतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल. पदोन्नतीचे योग. शत्रुपीडा कमी होईल.


धनु : सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता. प्रेम-प्रकरणांत अपयश येण्याची शक्यता आहे. प्रेरणादायी कार्य कराल.


मकर : कौटुंबिक कलह टाळा अनावश्यक खर्च होतील. वाहने सावकाश चालवा. वास्तुसंबंधित कामे रखडतील. अचानक खर्च उभे रहातील.


कुंभ : साहस यशाकडे घेऊन जाईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. कलागुणांना वाव मिळेल. लाभदायक दिवस.


मीन : क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. सहनशीलता व संयम आवश्यक आहे. वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या