MB NEWS-जनसेवेचा वसा अहोरात्र चालू राहण्यासाठी खा डॉ प्रितमताई मुंडे यांना शतायुष लाभो-राजेश गित्ते

  जनसेवेचा वसा अहोरात्र चालू राहण्यासाठी खा डॉ प्रितमताई मुंडे यांना शतायुष लाभो-राजेश गित्ते 



परळी वैजनाथ ...... वाढदिवस प्रितमताईंचा-सन्मान वंचितांचा या संकल्पनेतून बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय  खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे नंदनंज तालुका परळी वैजनाथ येथील केदारेश्वर विद्यालयात समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 🔸दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी व दर्जेदार बातम्या साठी MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.   







   🔸 आवर्जून बघा: राजेश गित्ते व सहकारी यांची खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरात

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदनंज चे जेष्ठ नागरिक मोकींदराव गुट्टे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य राजेश गित्ते,मा प समिती सदस्य मारोतराव फड, मांडवा सरपंच सुंदर मुंडे,मिरवट सरपंच धुराजी साबळे, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, कारभारी भाऊ फड, माऊली आंधळे पाटील, सुनिल भाऊ गुट्टे, श्रीधर अप्पा गिते, दशरथ गिते, भास्कर गिते,राजेभाऊ भांगे, गोपीनाथ पवार, नंदनंज ग्राम पंचायत सदस्य महादेव गुट्टे, प्रदिप गिते,शिवा डापकर, गोविंद गुट्टे, सुनिल गुट्टे, माणिक गुट्टे  शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. केदारेश्वर विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.      

🔸दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी व दर्जेदार बातम्या साठी MB NEWS ला YouTube वर नक्की Subscribe करा.   


           

       या वेळी बोलताना बोलताना राजेश गित्ते म्हणाले की लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांच्या जनसेवेचा वसा लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे अहोरात्र चालवत आहेत आणि भविष्यात ही हे काम अहोरात्र चालू राहण्यासाठी खा डॉ प्रितमताई यांना शतायुष लाभो ही केदारेश्वर महाराज चरणी प्रार्थना केली.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला .

. 🔸आवर्जून बघा: खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेले वाढदिवसानिमित्त चे आवाहन.



 समाजसेवा करणारे डॉ बालाजी येडे सर, केदारेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक कराड सर,भारत मातेची सेवा करून निवृत्त झालेले सैनिक नागनाथ गुट्टे, ग्राम सेविका गाडे ताई, नंदनंज जेष्ठ नागरिक दादाराव गुट्टे यांचा सन्मान करण्यात आला.याच कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थीनींनी घ्या हस्ते केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गुट्टे सर यांनी केले.

. 🔸आवर्जून बघा: खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेले वाढदिवसानिमित्त चे आवाहन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !