मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-प्रभाकर कुलकर्णी यांचे निधन

 प्रभाकर कुलकर्णी  यांचे  निधन  



लातुर   ( प्रतिनिधी)  उस्मानाबाद  येथील  सार्वजनिक   बांधकाम  खात्यातील   कर्मचारी मधुकर कुलकर्णी  यांचे   कनिष्ट  बंधु  प्रभाकर  कुलकर्णी   यांचे   दुखद  निधन  झाले.  

लातुर जिल्ह्यातील  टाका  येथील   सामाजीक  क्षेञात  अग्रेसर  असलेले    प्रभाकर  कुलकर्णी  हे काही  दिवसांपासून  आजारी  होते .  त्यांना   लातुर  येथील    खाजगी  रुग्णालयात   उपचारासाठी   दाखल  करण्यात आले.  उपचार  दरम्यान     प्रभाकर  कुलकर्ण    यांचे दुखद  निधन  झाले. मृत्यू  समयी  60 वर्षाचे  होते .  परळी येथील    लोकप्रभा  चे  उपसंपादक  अनंत कुलकणी  यांचे  चुलत सासरे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....